आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

लेवा पाटील श्री.उमेश पाटील यांची निवड

 बदलापूर:( प्रतिनिधी- सुनील इंगळे) आपल्या कार्यतप्तरतेच्या, सामाजिक बांधिलकीला आणि युवाशक्तीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करणारे बदलापूर लेवा पाटीदार मंडळाचे, खंबीर कार्यकर्ते, कार्यकारणी सल्लागार व समाज बांधव उमेशजी पाटील यांची युवा समिती,भोरगाव लेवा पाटीदार पंचायत च्या जिल्हा समितीमध्ये निवड झाल्यामुळे बदलापूर असो अथवा इतर शहरातील लेवा समाज बांधवांना याचा निश्चितच लाभ मिळणार यात शंका नाही त्यांची या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन त्याच्या लेखणीला, समाजसेवेला उत्तरोत्तर यश मिळो व समाज बांधवांना त्याचा लाभ मिळतराहो हीच सदिच्छा समाज बांधव व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीच्या सवलती द्या ;राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी; पुरस्कारप्राप्त कामगारांवरील अन्याय दूर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील संघटना व आस्थापनांसाठी तसेच समाजातील वंचित आणि अपेक्षित घटकांच्या ...