शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३
नवी मुंबईतील नेरुळ येथील समाजसेवक भालचंद्र माने यांचा अभिनव उपक्रम ; भजनी मंडळाला चहाची किटली देऊन केली मानव सेवेची सुरुवात
सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३
जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराचे आयोजन
शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३
कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न
रविवार, २७ ऑगस्ट, २०२३
सत्यम इंटरनॅशनलच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
नेरुळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा शिबिराचा शुभारंभ
रविवार, २० ऑगस्ट, २०२३
वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व फ्रेंड्स ऑफ नेचर यांचा जासई येथे "सर्प दंश शून्य मृत्यू" अभियान संपन्न
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना रत्नश्री पुरस्कार 2023 ने सन्मानित
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३
चैतन्य नवनीत पाटील याचे सुयश
उरण येथे लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार.- अँड.दत्तात्रेय नवाळे
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उलवे नोड मध्ये जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाट्न.
माझी माती, माझा देश' या अभियानांतर्गत उरण नगर परिषद तर्फे उरणमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन
उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम कडू यांची फेरनिवड
क्षणभर विश्रांती सामाजिक संस्थेचा आजी-आजोबा मोफत देवदर्शन उपक्रम २०२३ उत्साहात संपन्न
ज्ञान विकास विद्यालयाच्या २००५ च्या इयत्ता १० वी च्या बॅचने साजरा केला आगळा वेगळा गेट टुगेदर
शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाचे भूसंपादनाचे निवाडे १५ सप्टेंबरपासून जाहीर करणार -विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई, दि. 10 :- विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादनाचे निवाडे 15 सप्टेंबरपासून जाहिर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची कार्यशाळा आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय सहसंचालक राधेश्याम मोपलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण भवन येथे पार पडली.
या कार्यशाळेत एमएमआरडीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके, जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे, उपायुक्त अजित साखरे, उपायुक्त (भूसंपादन) रिता मैत्रेवार, अपर जिल्हाधिकारी हनुमंत आरगुंडे, यांच्यासह भूसंपादन उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका 128 कि.मी. लांबीचा असून, यात 16 मार्गिका राहणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 1300 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी 22 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 17 हजार 500 कोटी रुपये भूसंपादनासाठीचा लाभ देण्यासाठी उपलब्ध आहे. अशी माहिती डॉ. कल्याणकर यांनी यावेळी दिली. भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्याचे काम विहित वेळेत सर्व यंत्रणांनी करावे, तसेच निवाडे देण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे ही यावेळी सांगण्यात आले. भूसंपादन करताना आवश्यक असणाऱ्या विविध विभागांच्या समन्वयाने हे काम करावयाचे आहे. असे ही डॉ. कल्याणकर म्हणाले.
‘वॉर रुम’ची स्थापना
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात कोकण भवन येथे ‘वॉररुम’ सुरु करण्यात येणार आहे. भूसंपादनाचा मोबदला त्वरेने देण्यासाठी विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत बाजारमूल्य निश्चित करणे, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 या कायदेतील भूसंपादन तरतूदी आणि भूसंपादन प्रक्रियेतील विविध बाबींवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३
नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी
आदिवासी बांधवांना अन्न धान्य वाटप करून केला आदिवासी दिन साजरा
कांदळवन संरक्षणव संवर्धनाच्या अनुषंगानेसर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : डॉ. महेंद्र कल्याणकर
बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३
हनुमान देवाचा महाअभिषेक सोहळा
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...