उरण दि 26 ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातून उत्तमोत्तम व गुणवंत खेळाडू तयार व्हावेत आणि हे खेळाडू राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या दृष्टीकोनातून तसेच खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने सत्यम इंटरनॅशनल या संस्थेतर्फे रविवार दि. 27/8/2023 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळत उरण शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रसिक प्रेषकांनी, नागरिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेऊन खेळांडूचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन सत्यम इंटरनॅशनल या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा