आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

चंद्रमोहन विष्णु रानडे यांना डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी (Ph.D.) उपाधी प्रदान !!

मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील विशेष संशोधन कार्यासाठी श्री.चंद्रमोहन विष्णु रानडे यांना डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी (Ph.D.) उपाधी नुकतीच दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आली.
     चंद्रमोहन वि.रानडे हे गेल्या २८ वर्षांपासून "आभामंडळ(AURA) तसेच रेकी व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचा आभामंडल या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, प्रशिक्षण व अभ्यास आहे."ह्यूमन ऑरा अँड अँनालिसीस" यावर संशोधन प्रबंध लिहिला आहे. त्याकरिता त्यांना ही सदर पी.एच्.डी. प्रदान करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कल्याण-डोंबिवली, काटई रखडलेली विकास कामे कधी पुर्ण होणार ? वाहतुक कोंडीला स्थानिक रहिवाशी त्रस्त!!

मुंबई (सतिश पाटील ):  शाळा, कॉलेज, कामगार वर्ग, हॉस्पिटल, पोलीस, रहिवाशी सर्व हतबल वेळत इच्छुक स्थळी पोहचू शकत नाहीत असेच आणखीन ...