आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

जोगेश्वरी येथील कामगार कल्याण केंद्रात स्वातंत्र्यदिन साजरा!

मुंबई : गट कार्यालय अंधेरी अंतर्गत कामगार कल्याण केंद्र जोगेश्वरी येथे शनिवार दि. १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे मा. श्री धनंजय पवार (न्यायिक सल्लागार, ज्येष्ठ समाज सेवक) यांच्या हस्ते ध्वजा रोहन सकाळी ९:४५ वाजता करण्यात आले. 
     याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री आनंद फणसेकर (मजासगाव टेकडी मंडळ अध्यक्ष) विशेष उपस्थिती म्हणुन मा.श्री किशोर मगावकर (कामगार, सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शिशुमंदीर मधील मुलांना गोडखाऊ देण्यात आले. सदर कार्यक्रमास केंद्र सभासद व परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन

ठाणे (प्रतिनिधी ): आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही "गुणगौरव समारंभ" कार्यक्रम रविवार दि. १६ ऑगस...