आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ एप्रिल, २०२६

प्रमोद न सूर्यवंशी यांची 'राज्यस्तरीय कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव' पुरस्कारासाठी निवड

मुंबई (प्रतिनिधी ): तेजस्वी फाऊंडेशन तर्फे दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीमत्वांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाच्या तेजस्वी फाउंडेशन पुरस्कार २०२६ अंतर्गत,प्रमोद न सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
     हा पुरस्कार सोहळा दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथे मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण संस्थेचे संस्थापक मनिष पंडित आणि प्रा प्रज्ञा पंडित यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विकास पाटील सर सेवानिवृत्त

कल्याण:( सुनील इंगळे )जनरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव/मो.ह विद्यालय, ठाणे.चे मुख्याध्यापक/ शिक्षक आघाडीचे राज्य सहसंयोजक, आदरणीय व...