प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री नामदार श्री. योगेश दादा कदम यांचे दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आणि समाजसेविका सौ. श्रेयाताई योगेश कदम यांचे दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आगमन होणार आहे. श्री. शंकर सेवा मित्र मंडळ आणि आदर्श महिला मंडळ यांनी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान उपरोक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६
दापोलीतील वावघर बळेकरवाडी येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन
दापोली(विशाल मोरे ):- तालुक्यातील श्री. शंकर सेवा मित्र मंडळ आणि आदर्श महिला मंडळ वावघर बळेकरवाडी येथे सालाबादप्रमाणे १५ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपरोक्त मंडळाचे यंदाचे २५ वे रौप्य वर्षे असून उत्सवाचे औचित्य साधून दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पहिल्या दिवशी रुद्रलघु अभिषेक सोहळा, महाआरती, तीर्थप्रसाद, हरिपाठ व हरी किर्तन आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, महिलांचा हळदी कुंकू समारंभ, विध्यार्थी बक्षीस वितरण व मान्यवरांचे सन्मान सोहळा आणि रात्री बहुरंगी नमन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कै. आर .एन. मित्तल, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा