मुंबई (शांताराम गुडेकर) शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभांच्या वतीने शिवसेना नेते खासदार ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्रा.सं.क.सचिव मा.श्री.निखिलजी सावंत व श्री. अशोक शेंडे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका एन विभागांमधील झालेल्या २०२६ मुंबई महानगर पालिका मधील निवडणुकीमध्ये निवडन आलेले घाटकोपर पश्चिम मधील शाखा क्रमांक १२४ नगरसेविका सौ.सकिना ताई शेख व श्री.इब्रानभाई शेख युवासेना समन्वय याचाही सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्रा.स.क. पदाधिकारी यांच्यावतिने करण्यात आले.यावेळी महीला शाखा संघटीका सौ.संगीता ताई तुळसकर , युवा सेना विभागाधिकारी कु.श्रुती खोपकर,कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,कक्ष प्रसारक श्री.अनंत पवार ,कक्ष उपसंघटक शाखा क्र १२३/१२४ श्री राजेंद्र पेडणेकर , कक्ष वार्ड संघटक श्री. संतोष चांदे १२३,कक्ष वार्ड संघटक शाखा क्र.१२४ निर्मला आवटे ताई,कक्ष वार्ड संघटक तानाजी सावंत १२६, कक्षप्रतिनिधी श्री प्रकाश कुष्टे,श्री रियाज शेख,श्री.प्रमोद जाधव,श्री.सचिन भालेकर, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कै. आर .एन. मित्तल, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा