आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

ज्येष्ठ समाजसेविका वैशाली सुरेश कांबळे राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी ) सिडको येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात उपलेखापाल पदावर काम करत सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका वैशाली सुरेश कांबळे यांना कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन नाट्यगृहात " मराठी पाऊले पडते पुढे" गौरव गाथा सन्मान सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते संजय मोहिते श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर उद्योजक संजय तासकर ब्रिगेडियर सुधीर सावंत विसावा आश्रम च्या संस्थापिका स्वातीताई तायडे यांच्या शुभहस्ते "राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार " कोल्हापुरी फेटा आयएसओ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून व वनिता फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...