गडब (अवंतिका म्हात्रे): सालाबादप्रमाणे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या सन 2026 च्या दिनादर्शिका प्रकाशन सोहळा ह भ प नारायण पाटील ह्यांचे हस्ते खासदार आदरनीय सुनील तटकरे सभागृह खारपाडा भगतनगर येथे संपन्न झाला कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष दुष्मी खारपाडा माजी सरपंच सौ रश्मी भगत ह्यांचे अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या अनिता भगत मोरेश्वर भगत वाचनालय उपाध्यक्ष रमेश घरत पेण तालुका दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष संस्था सदस्य भालचंद्र भगत पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष वाचनालय सदस्य प्रकाश ठाकूर माजी उपसरपंच महादेव भगत दुष्मी शाखा अध्यक्ष भाई देसले मोरेश्वर भगत वाचनालय सेक्रेटरी तथा तालुका युवक उपाध्यक्ष कैलास रुठे संस्था सहसेक्रेटरी बाबू कोळी खारपाडा युवती अध्यक्ष मेघा पाटील ठाकूर पाडा महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर संस्था सदस्य अरुणा ठाकूर संस्था सदस्य दर्शना ठाकूर रामा म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था सन 2026 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन
गडब (अवंतिका म्हात्रे): सालाबादप्रमाणे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या सन 2026 च्या दिनादर्शिका प्रकाशन सोहळा ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा