आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

संस्कृती प्रतिष्ठान (ट्रस्ट) मार्फत रंगावली प्रदर्शन

मुंबई: कांजुरमार्ग - (पूर्व) येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ सिने / नाटय अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या बहुरुपी जीवनावर “रंगावली प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले आहे. दि .२० ते २३ ऑक्टोबर दरम्यान सायं.-५ ते १०. या वेळेत कांजुर म.न.पा.शाळा, सेंट फ्रान्सिस चर्च समोर, मेन मार्केट, कांजुरमार्ग (पूर्व) याठिकाणी हे प्रदर्शन कलारसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. आपली उपस्थिती... हिच खरी हिंदू संस्कृती....!! 
अधिक माहितीसाठी संपर्क - ७९०० १२२ १४४ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...