रविवार, २१ सप्टेंबर, २०२५
मुंबईचे डॅशिंग सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे यांना महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार जाहीर
मुंबई (उदय वाघवणकर )-  दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी च्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार मुंबईचे डॅशिंग सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र आश्रोबा नागरगोजे यांना नुकताच जाहीर झाला असून दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे साहित्य संमेलनात देण्यात येणार आहे.भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्राचे प्रदेश चिटणीस शरद बनसोडे, म.कार्य. सदस्य विजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नारद यांनी नायगाव येथील सशस्त्र पोलीस दल कार्यालयात जाऊन नागरगोजे सरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...
- 
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
 - 
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
 - 
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा