आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

श्री दत्त जयंती उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न!

मुंबई :  करिरोड (पश्चिम) येथे श्री दत्त जयंती उत्सव मंडळ, शिवकृपा रहिवाशी समिती व वंदेमातरम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६वे रक्तदान शिबीर, हनुमान मंदिर, शिवकृपा इमारत, स्व. स. बा. पवार मार्ग, करिरोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
    जगजीवनराम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील १४० रक्त दात्यांनी रक्तदान केले त्यांना संस्थेच्या वतीने, प्रमाणपत्र, रु. २८०/- किमतीचे बेडशीट व अवधूत दिनदर्शिका भेट देण्यात आली. 
    शिबीर संपन्न होण्यासाठी अवधूत निकम, संजय हातकर, विश्वनाथ डाकवे, सदाशिव भोसले, राजेंद्र खांडेकर व मुकुंद निकम यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेण येथे दोन दिवसीय रेकी शिबिराचे आयोजन

पेण (प्रतिनिधी): वैश्विक उर्जेद्वारे स्वतःला शक्तीमान बनवा, मनोवांच्छित मिळवा. 'रेकी' हा जापनीज शब्द आहे. 'रे' म्हणजे '...