मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांचे स्मरण व्हावे प्रभाग १२ सिध्देश्वर तलाव येथील शहीद उद्यानात शहीद स्मारक बांधण्यात आले. या शहीद उद्यानात मध्ये माजी.खासदार श्री राजन विचारे याच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहीद जवानांना मानवंदना बॅड पथक यांनी धून व बिगुल वाजवून देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक कारगिल युद्ध विश्व विजेते श्री. राजू पाटील,,आर्मी बाॅक्सर ,राष्ट्रीय शुटर जयदीप भोईर, नौपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक: अभय महाजन,कॅप्टन शंकर कदम कॅप्टन जयसिंग निकम,निवृत्त पोलीस अधिकारी सोनावणे,माजी खासदार राजन विचारे ,माजी नगरसेविका नंदीनी विचारे ,मंदार विचारे ,रेखा खोपकर,सचिन चव्हाण, दिपक साळवी ,पत्रकार श्री.सतिश पाटील मुलुंड, ठाणे उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, विभाग संघटीका:रसिका सुभेदार,आंकाक्षा राणे, निवेदिका :अश्विनी कानोलकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय ‘माझी माय’ मालिकेतील शारदा खानविलकर अनंतात विलीन
मुंबई (भांडुप) :- महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगंण्य शिक्षणतज्ञ व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / संचा...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा