आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी ....
बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमीच मदतगार राहीलात ! म्हणूनच कायम हृदयात व आठवणीत राहाल.आम्हाला सेवेसाठी वेळ दिला नाहीत !
बाबा मिस यु.....
मुलुंड येथील पत्रकार श्री.सतिश वि.पाटील  यांच्या वडीलांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी स.10:00 वाजता राहत्या घरी पाटील हाऊस नाहूरगाव नाहूररोड, मुलुंड (प) मुंबई 80.

  -: शोकाकुल:-
श्री.सतिश वि.पाटील 
श्री.राजु वि.पाटील 
समस्त पाटील परिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

घाटकोपर पश्चिम विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षतर्फे घाटकोपर स्टेशन प्रबंधक यांना निवेदन

मुंबई (शांताराम गुडेकर)  शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष,खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शना...