बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४
महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय नेमबाज किसन खारके याने मिळवले सुवर्ण पदक
गडब (अवंतिका म्हात्रे) दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर2024 दरम्यान 0755 ओपन शूटिंग कॉम्पिटिशन भोपाळ मध्यप्रदेश येथे संपन्न झाली 50 मिटर फ्री पिस्टल नेमबाजी मध्ये राष्ट्रीय नेमबाज किसन खारके नेरे पनवेल यांनी महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक मिळवून 20 डिसेंबर 2024 दिल्ली येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे करिता निवड झाली आहे, त्याच्या ह्या निवडीबद्दल सिद्धांत रायफल क्लब रायगड चे पदाधिकारी प्रितम पाटील,महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी,समाधान घोपरकर,अविनाश भगत,प्रकाश दिसले, हेमंत भगत,सॅम भगत,सुरज थळे, श्रीकांत म्हसकर,सुनील मढवी, अलंकार कोळी,राजू मुंबईकर, विक्रांत देसाई, मयूर पाटील तसेंच इंडियन मॉडेल जुनिअर कॉलेज उलवे येथिल प्रिंसिपल गौरी शाह व नेरे येथील ग्रामस्थ तसेच असंख्य मित्र परिवार यांनी या यशाबद्दल व निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय ‘माझी माय’ मालिकेतील शारदा खानविलकर अनंतात विलीन
मुंबई (भांडुप) :- महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगंण्य शिक्षणतज्ञ व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / संचा...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा