आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला जिल्हाध्यक्षपदी सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड

गडब ( अवंतिका म्हात्रे)राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड महिला अध्यक्ष पदी पेण तालुक्यातील गडब येथील रहिवाशी असणाऱ्या सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे.सौ अवंतिका म्हात्रे यांची पत्रकारीतेतली छाप बघून त्यांची निवड 
झाल्याबद्दल पेण तालुका व रायगड जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरातुन शुभेच्छा देण्यात आल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...