आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

श्रद्धा संकल्प गणेशाची रौप्य महोत्सवी वर्षा कडे वाटचाल!

मुंबई : गोरेगाव ( पूर्व ) येथिल संकल्प संकुलातील, श्रद्धा संकल्प गणेशोत्सावाचे हे २१ वे वर्ष असून मंडळ रोप्य महोत्सवी वर्षा कडे वाटचाल करीत आहे.
  या वर्षीची मनमोहक गणेश मूर्ती, मूर्तिकार -समित मोघे यांनी साकारली असून सजावट कु. रजनी लांजेकर हिने केली आहे. गणेश उत्सव पाच दिवसाचा असून, उत्सव कालावधित, भजन, महिलांची पंचारती, विविध करमणूकीचे कार्यक्रम, पारंपरिक मंगळागौर, महाआरती, महाप्रसाद आदीचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
   या वर्षीचे - सुनिल गोरड, चंद्रकांत माने, दिलीप मोहिते, राहुल गांगुर्डे, आनंद सिहं, अशोक बाटे, नितीन गायकवाड, किरण इलग, प्रिया घटवाई, समीर कर्णिक, व अनंत निटुरे पदाधिकारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...