आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

दोन गजल संग्रहांचे प्रकाशन

भाईंदर: शिक्षणतज्ज्ञ कवी आणि गजलकार डॉ. लक्ष्मण शिवणेकर संपादित गजलचंद्रिका आणि गजालाचल या दोन शुद्ध अक्षरगणवृत्तबद्ध गजलसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ गजलकार डॉ. दिलीप पंढरपांडे यांच्या हस्ते मान्यवर गजलकरांच्या उपस्थितीत भाईंदर पूर्व येथे संपन्न झाले. प्रकाशनानंतर उपस्थित गजलकरांनी आपल्या गजला सादर केल्यामुळे कार्यक्रम खूपच रंगतदार झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दोन गजल संग्रहांचे प्रकाशन

भाईंदर: शिक्षणतज्ज्ञ कवी आणि गजलकार डॉ. लक्ष्मण शिवणेकर संपादित गजलचंद्रिका आणि गजालाचल या दोन शुद्ध अक्षरगण...