उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच मनसेच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे गव्हाण विभाग उपाध्यक्ष कु प्रितम पंढरीनाथ तांडेल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महाराष्ट्र सैनिकांची माऊली सौ.शर्मिला वहीणी राजसाहेब ठाकरे यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशिर्वाद घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शर्मिला वाहिनी यांनी कु. प्रितम पंढरीनाथ तांडेल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.मनसेचे कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कु. प्रितम पंढरीनाथ तांडेल यांची ओळख असून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेउन तर अनेक जणांनी व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून कु. प्रितम तांडेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ईदच्या निमित्ताने अनोखा उपक्रम; अंकुर आश्रमात साजरी केली ईद
गडब( अवंतिका म्हात्रे)- मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम व त्यांच्या परिवाराने अंकुर आश्रमाला ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा