बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४
पी.एस.आय सौ माधुरी घाडगे यांची सदिच्छा भेट
गडब (अवंतिका म्हात्रे)पेण पोलीस स्टेशन येथे पी.एस.आय पदावर कार्यरत असणाऱ्या सौ माधुरी घाडगे मॅडम यांची API नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी विधानसभा अध्यक्ष वसुधाताई पाटील , तालुका अध्यक्ष चैताली पाटील, शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे, सुनीता घरत जयश्री पाटील, जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील, शहर युवती अध्यक्ष मुस्कान झटाम, स्वाती म्हामणकर यांनी भेट घेवून अभिनंदन केले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा