मंडणगड तालुक्यातील के.व्ही. भाटे विद्यामंदिर हायस्कुल वेसवी इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी, शिपोळे गावातील कन्या कुमारी रसिका सचिन साळवी हिने जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन, कु. रसिका सचिन साळवी रत्नगिरी जिल्ह्यामधे द्वितीय क्रमांक पटकावला, कु. रसिका सचिन साळवी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच तिने आपल्या शाळेचे व गावाचे नाव रत्नागिरी जिल्ह्यात रोषण केल्या त्याबद्दल कुमारी रसिका सचिन साळवी हिच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा