अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- अंबरनाथ मध्ये वाढत्या वाहनांची संख्या आणि गर्दी पाहता सकाळी आणि मुख्यतः संध्याकाळी गर्दीच्या वेळी अंबरनाथ मधील अनेक ठिकाणी त्यात अंबरनाथ मधील महत्वाचं ठिकाण म्हणजे अंबरनाथ पोलीस चौकी / मटका चौक / अंबरनाथ एमआयडीसी हायवे रोड अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस गरजेचं असून या पूर्वी देखील मुख्य अंबरनाथ मधील महत्वाचं ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचं आहे अशी बातमी प्रसारित केली होती, या चौकात लावण्यात आलेल्या विजेचे खांब हे कमी प्रकाश देणारे आहेत उच्च दर्जाचे जास्त प्रकाश देणारे बल्ब लावावेत अशी रस्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी आहे, जेव्हा मंत्री,लोकप्रतिनिधी किंवा व्हाईआयपी व्यक्ती अंबरनाथ मध्ये येतात तेव्हाच येथे वाहतूक पोलीस तात्पुरते तैनात दिसतात,जर छोटे मोठे अपघात टाळायचे असल्यास येथे नियमित पणे वाहतूक पोलीस नेमणे गरजेचं आहे या महत्वाच्या विषयावर अंबरनाथ मधील लोकप्रतिनिधी / पुढारी आणि प्रशासनानी लक्ष देणे गरजेचं आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित
मुंबई (रामदास धो. गमरे): बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा