आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १२ मार्च, २०२२

अंबरनाथ नगरपालिका लक्ष देईल का ? पूर्व-पश्चिम विभागामध्ये मच्छरांचा हैदोस

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- अंबरनाथ नगरपालिका हद्दीत मच्छरांचा हैदोस झाला असून  पूर्व-पश्चिम विभागामध्ये संध्याकाळी मच्छरांच्या थवेच्या-थवे दिसतात, अनेक विभागामध्ये नियमित मच्छर औषध फवारणी करणे गरजेचे असून जर वेळेवर मच्छर औषध फवारणी झाली नाही तर मच्छरांमुळे डेंगू मलेरिया सारखे होणारे रोग उद्भवतील, कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून मुक्ती मिळत असताना अंबरनाथ प्रशासनाने सर्व विभागामध्ये औषध फवारणी करणे गरजेचे आहे,अंबरनाथ प्रशासन यात लक्ष घालेल अशी अशा नागरिक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...