आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १२ मार्च, २०२२

घाटकोपर मध्ये कै.चंदू चव्हाण मार्गाचे नामकरण

 

मुंबई :घाटकोपर पूर्व स्टेशन रोड जवळील मार्गाला शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख चंद्रकांत बाळकृष्ण चव्हाण(कै.चंदू चव्हाण मार्ग) असे नामकरण मनपा गटनेत्या,स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले.यावेळी शिवसेना व चव्हाण परिवाराच्या वतीने राखी जाधव यांचे आभार मानताना मा.उपविभागप्रमुख प्रकाश वाणी,माजी उपविभाग संघटिका ज्योत्स्ना शिंदे,युवासेना सचिव मंदार चव्हाण,कार्यालयप्रमुख विलास लिगाडे,सचिन भांगे,शरद जाधव,सतीश सालीयन व मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...