आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १५ मार्च, २०२२

पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी तर्फे माता भगिनींचा सन्मान

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.श्री.सदाशिव पाटील (मामा) यांच्या हस्ते महिला दिन थाटात साजरा यावेळी अनेक महिलांचा पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी तर्फे अनेक कर्तृत्ववान माता भगिनींचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला,

पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी संपादक मंडळातर्फे  शैलेश सणस - कार्यकारी संपादक,अविनाश चिंतामण म्हात्रे- उप संपादक, हेमंत जाधव-उप संपादक यांनी अनेक अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम पोलीस महिला अधिकारी आणि अनेक कर्तृत्ववान माता भगिनींना महिला दिनाच्या प्रशस्तिपत्रक देऊन शुभेच्छा आणि सत्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...