वैभववाडी (सुरेश पाटील)- खांबाळे ग्रामपंचायत तर्फे गावातील महिलांना व्यवसायिक प्रात्यक्षिक मिळावे म्हणून देवगड येथे छोटे - मोठे रोजगार, व्यवसाय पाहण्यासाठी आणि त्या बद्दलची माहिती मिळविण्यासाठी अभ्यास दौरा सहलीचे नियोजन करण्यात आले होते.
या अभ्यास दौऱ्यात खांबाळे ग्रामपंचायत सरपंच सौ गौरी गणेश पवार ,उपसरपंच श्री गणेश प्रकाश पवार, ग्रामसेवक श्री उमेश राठोड आणि इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जास्त जास्त महिलांनी सहभाग घेतला होता.
अभ्यास दौरा यशस्वीपण पार पडण्यासाठी गावातील अभ्यासू आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे सहल योग्य सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा