शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६
(राष्ट्रीय ) विश्वगामी पत्रकार संघाचे आंदोलन यशस्वी
मुंबई : मुंबईतील आझाद मैदान येथे नुकत्याच केलेल्या (राष्ट्रीय ) विश्वगामी पत्रकार संघाच्या आंदोलनाला यश मिळाले असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संबंधित विभागाच्या सचिवांनी अति तात्काळ कारवाई करावी याबाबत आदेश काढल्याने आंदोलन स्थगित करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले. ते पत्र आझाद मैदान पोलीस निरीक्षक यांच्याकडून स्विकारताना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, महीला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता अहिरे, मंत्रालय विभाग समन्वयक सतिश पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल पाटील, महाराष्ट्र राज्य सदस्य गणेश उखीरडे पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तुटलेल्या चेंबर व झाकण यांची दुरुस्ती : मुलुंड मधील वाहतूक कोंडी समस्या झाली दूर ; टी वॉर्ड कडून त्वरित दखल मात्र लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष!!
मुंबई : मागील आठ दिवस अपना बाजार समोर, गालाकुंज सोसा. गेट, नेहरू रोड, मुलुंड( प), मुंबई येथील चेंबर व झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. तिथे प्ल...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा