उरण (विठ्ठल ममताबादे )-श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोनगाव भिवंडी, मुंबई येथे ठाणे रायगड मुंबई या जिल्हा पुरत्याच मर्यादित असलेल्या स्पर्धेत उरणचा शुभम म्हात्रे u18- 100 mtr आणि 200 mtr मध्ये ग्लोड मेडल पटकाविले तर निशांत पांडे u-16- 100 mtr गोल्ड मेडल,मयुरी चौव्हान u-14- 800 mtr गोल्ड मेडल,100 mtr ब्रॉंझ 200 mtr ब्रॉंझमेडल,चिराग म्हात्रे u10-50mtr गोल्ड मेडल,लॉंग जम्प गोल्ड 80 mtr सिल्व्हर मेडल,मैत्रेयी दिपक पाटील इयत्ता 3 री या विद्यार्थिनीने सुयश प्राप्त करत लॉंग जंप मध्ये 3 रा नंबर तसेच 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 3 नंबर मिळविला आहे. उरण जिमखाना तर्फे सर्व खेळाडू खेळत असुन या स्पर्धेत वरील सर्व खेळाडूंनी भाग घेतला. व सुयश मिळविले. विद्यार्थ्याच्या कामगिरीमुळे सर्व सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उरण जिमखाण्याचे प्रशिक्षक दिलीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडू खेळत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आणि कोकण प्रांताचे नेते विनोद सुदाम मोरे यांचा वाढदिवस १९ जून रोजी कार्याध्यक...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा