उरण-पिरकोन गावात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दहागाव माजी विद्यार्थी अध्यक्ष कृष्णा पाटील व उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या सहकार्यांने हायस्कूलला चार पंखे भेट देण्यात आले.यावेळी शाळेला पंखे बसवण्याचे मोफत काम प्रभाकर ठाकुर यांनी त्वरित करून दिले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वेटम मॅडम,गुरूवर्य भगत सर,एस.एन.पाटील मॅडम,अे.अे.पाटील मॅडम,पिरकोन गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर ठाकूर ही मंडळी उपस्थित होती.भगत सरांनी शाळेतर्फे दहागाव माजी विद्यार्थी अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष मुकुंद गावंड व प्रभाकर ठाकुर यांचे शाळेतील सर्व स्टाफ शाळेतील मुलामुलींच्या वतीने आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आणि कोकण प्रांताचे नेते विनोद सुदाम मोरे यांचा वाढदिवस १९ जून रोजी कार्याध्यक...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा