उरण - भारतीय जनता पार्टी दिघोडे यांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण दिनांक ०३/०१/२०२२ रोजी उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष जासई विभाग निलेश बामा पाटील ह्यांचा संकल्पनेतून हे कॅलेंडर(दिनदर्शिका )बनवण्यात आले.भाजपा उरण तालुकाअध्यक्ष रवीशेठ भोईर , युवामोर्चा उरण तालुकाध्यक्ष शेखर पाटील,दिघोडे गावच्या सरपंच सोनिया महेंद्र घरत, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अध्यक्ष पांडुरंग पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष जासई विभाग निलेश बामा पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका खजिनदार रमेश नरेश पाटील ,विंधणे पंचायत समिती अध्यक्ष मयूर पाटील, आस्मक पाटील, आशिष पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा