उरण -भाई जगताप मित्र मंडळ रायगड व स्वर्गीय मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने दिनांक 3/1/2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता सातिर्जे ग्रामपंचायत-तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे सामाजिक,वैद्यकीय,शैक्षणिक,कला,क्रीडा,पत्रकारिता,पारंपारिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा "कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2022" हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना "कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2022" देऊन सन्मानित करण्यात आले.
सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सायंकाळी 6 वाजता अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय सातीर्जे येथे माजी आमदार स्वर्गीय मधुकर शंकर ठाकूर (पप्पा )यांचे नाव सातीर्जे ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहास देण्यात आला. या सभागृहाचे उदघाटन कामगार नेते भाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या तस्वीरीचे अनावरण ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले.यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरणचे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना तसेच सामाजिक क्षेत्रासाठी हेमंत म्हात्रे (नवीन शेवा- उरण )अमर अरूण घरत (क्रिडा), अमित चंद्रहास पाटील (क्रिडा), अमिता अरूण घरत (क्रिडा), अमिशा घरत (क्रिडा), गोपाळ दिनकर म्हात्रे (क्रिडा), डॉ.अभिजीत कांबळे (वैदयकीय), डॉ.सिध्देष जगन्नाथ पाटील (वैदयकीय), डॉ.राजाराम मायंक्का हुलवान (वैदयकीय), डॉ.यतिष पाटील (वैदयकीय), पंढरीनाथ विठोबा नाखवा (सामाजिक), उल्हास वाटकरे (सामाजिक),दिनेष काळू राठोड (क्रिडा), संजय उले (क्रिडा), रमेष बाळाराम म्हात्रे (सामाजिक), महेबूब जमादार पत्रकारीता, कांतीलाल कडू पत्रकारीता, सुजाउद्दिन काजी (सामाजिक), संजीव पाटील (सामाजिक), गणेष षंकर राउत (सामाजिक), दर्षन मनोहर म्हात्रे (सामाजिक), रणजीत केदार रोगे (क्रिडा), विनोद भवान्या वाटकरे (क्रिडा), सतिष रघुनाथ राउळ (सामाजिक), जितेंद्र नंदकुमार जेरंडे (सामाजिक), गितेष किषोर राउळ (सामाजिक), परि उमेष साळवी- क्रीडा, नैना विकास षिलधनकर (सामाजिक), श्री हनुमान म्हाळसाकांत ब्रासबॅंड पथक, वरसोली कला विभाग, विकास राणे (सामाजिक), रूपेश संपतलाल लोढा (सामाजिक), जय हनुमान क्रिडा मंडळ सातीर्जे, महेश लक्ष्मण निकम, जय हनुमान क्रिडामंडळ सातीर्जे, निलेष नामदेव सारंग, गणेश मोहन लोहार, सुदर्षन दत्तात्रेय सावंत तलाठी, जय भवान क्रिडामंडळ सातीर्जे, संजय हरिष्चंद्र पाटील, रिना माळवी, षुभांगी कुळकर्णी, दत्ताराम राउत, मनोहर काषिनाथ पिंगळे, रूपाली पेढवी, निर्मला भानुदास पाटील, षितल श्रीधर तिरलोटकर, मंजूशा संजय षेळके, सुधाकर महादेव थळे, सिध्दीकृपा वाघेष्वर क्रिडामंडळ, सातीर्जे, सुंदर नरसू चिंबूलकर, नांदईदेवी नांदईपाडा कब्बड्डी संघ, उमा अनिरूध्द आठवले (सामाजिक), सुधीन लक्ष्मण पाटील, स्व.गणपत पांडरंग वाळवेकर-मरणोत्तर पुरस्कार, मोहन फुंडेकर, पुजा मेस्त्री, हितेष कडू, संतोश घरत, निवास गावंड, महेश पाटील, चेतन चंद्रकांत पाटील, विषाल अषोक अभंगे, अनघा प्रदीप कडू, स्वप्नील लक्ष्मण भोईर, अमित मनोहर कंटक यांना "कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2022" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कामगार नेते तथा मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष -श्रीयश घरत,जेष्ठ पत्रकार कांतीलाल कडू,माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य सुनील अप्पा थळे, माजी सरपंच सातीर्जे -राजाभाऊ ठाकूर, विद्यमान सरपंच सातीर्जे -प्राजक्ता खडपे, उपसरपंच -उमेश मधुकर ठाकूर,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अनंतराव गोधंळी, खालापूर कॉंग्रेस अध्यक्ष नाना म्हात्रे, रविना ठाकूर, जितेंद्र ठाकूर, प्राची ठाकूर, सुजाता कोळी, श्रीकांत नाईक, ज.गो.पाटील,भास्कर भोपी, राकेष भोपी, प्रभाकर राणे, अमृता नाईक, रविंद्र मधुकर ठाकूर, महेष पडते, मनोहर पाटील, तोडणकर गुरूजी, मनोहर म्हात्रे, प्रकाश पाटील, जगन पेढवी, यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच भाई जगताप मित्र मंडळ रायगड व स्वर्गीय मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा