मुंबई-शहरात ब-याच ठिकाणी वेगवेगळ्या बॅंकांची एटीएम आहेत,पण काही ठिकाणी सुरक्षेचा अभाव आहे.अशाच प्रकारे जोगेश्वरी पश्चिम येथील श्रीगणेश एसआरए हौ.सोसायटी,मजास रोड,शामनगर येथे एॅक्सिस बॅंकेच एटीएम आहे.येथे सुरक्षा रक्षक नाही,सिसिटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही.अशावेळी कुठल्याही प्रकारचा अनर्थ घडु शकतो,अशा परिस्थितीत एटीएमची सुरक्षा अबाधित रहाण्यासाठी बॅंकेच्या प्रशासनाने लक्ष घातले पाहीजे.जोगेश्वरी येथील या एटीएमची असुरक्षितता,ढासळलेली सुरक्षा येथील सतर्क महिला अॅड.सुरेखा सुर्वे यांच्या निदर्शनास आली.येथे योग्य ती सुरक्षा व्यवस्था बॅंक प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!
मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेल...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा