मुंबई(शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) मुंबई सह कोकणात कार्यरत असलेल्या, आवश्यकता असेल तेथे मदतीला धावणारी मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्यावतीने ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर मनोज भाऊ चव्हाण यांच्या हस्ते स्माईल फाउंडेशन यांसकडून आलेले आरटीपीसीआर (RTPCR) किट छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चित्रलेखा व येथील व्यवस्थापनाकडे देण्यात आले, या प्रसंगी ट्रस्टचे मुख्य कार्यवाह श्री. विनायक हादगे, सदस्य श्री. पृथ्वीराज विनायक येरुणकर उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!
मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेल...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा