मुंबई (शांताराम गुडेकर) कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई)शाखा तालुका - दापोली,गट -पालगड (ग्रामीण)/मुंबई)तर्फे कुणबी दिनदर्शिका - २०२२ चे प्रकाशन व वितरण सोहळा शिरसाडी - विट्ठल रखुमाई मंदिर येथे अध्यक्ष मा.श्री.शरद भावेसाहेब, मा. श्री.संदीपजी राजपुरेसाहेब,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-श्री. विष्णू डिकेसाहेब व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे श्री.संदीप राजपुरे साहेब - सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,श्री. शरद भावे साहेब - अध्यक्ष - कुणबी समजुन्नती संघ - दापोली तालुका -पालगड (मुंबई), श्री. दिपक गोरीवले साहेब - माजी ग्रामीण अध्यक्ष - कुणबी समजुन्नती संघ - दापोली, श्री.विष्णू डिके साहेब - संस्थापक अध्यक्ष - पालगड गट मुंबई,श्री.किशोर चौगुले साहेब - कार्याध्यक्ष - पालगड गट - ग्रामीण,श्री. महेंद्र चव्हाण साहेब - सचिव - पालगड गट ग्रामीण,श्री.केशव भुवड साहेब - माजी पोलीस पाटील - शिरसाडी, श्री.दत्ताराम ठोंबरे साहेब, उपाध्यक्ष - पालगड गट मुंबई, श्री. नारायण काटकर साहेब , उपाध्यक्ष पालगड गट मुंबई, श्री.संदीप कदम साहेब , खजिनदार पालगड गट मुंबई, सहसचिव - श्री.अनुज चव्हाण - पालगड गट मुंबई,सौ.. दिपली भुवड - अध्यक्ष महिला मंडळ , शिरसाडी आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे पालगड गट कमिटी - मुंबई ने आभार व्यक्त करत दिनदर्शिका प्रकाशन व वितरण कार्यक्रम सोहळ्याची सांगता केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!
मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेल...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा