उरण (विठ्ठल ममताबादे )-भाई जगताप मित्र मंडळ रायगड व स्वर्गीय मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने दिनांक 3/1/2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता सातिर्जे ग्रामपंचायत-तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे सामाजिक, शैक्षणिक,कला, क्रीडा,पत्रकारिता,पारंपारिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा "कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2022" हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरण तालुक्यातील नवीन शेवा गावचे सुपुत्र तथा मनसेचे कट्टर कार्यकर्ते हेमंत सदानंद म्हात्रे यांना "कुलाबा जीवन गौरव पुरस्कार 2022" देऊन सन्मानित करण्यात आले.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार कामगार नेते तथा काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा