मुंबई : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून " कारगिल विजय दिना " चे औचित्य साधून रविवार, दि २६ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे पार पडलेल्या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यात श्री बाळासाहेब आप्पा पाटील यांना “ सैनिक रत्न पुरस्कार " प्रमुख मान्यवर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . श्री बाळासाहेब आप्पा पाटील यांनी भारतीय नौदलामध्ये तब्बल १५ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावत देशसेवा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी परिसरात तसेच मुंबई व नवी मुंबई येथे सैनिक, माजी सैनिक व सैनिक परिवारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहून समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य करत असून राष्ट्रसेवा, समाजसेवा व आरोग्य सेवेला मिळालेला “ सैनिक रत्न पुरस्कार ” हा निश्चितच अभिमानास्पद सन्मान आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गारगाई प्रकल्पग्रस्तांचे सुंदर गाव वसवा.. दलालांना दूर ठेवा
गारगाई प्रकल्प कोणत्याही परीस्थीतीमधे पूर्ण करायचाच, असा निर्धार महाराष्ट्र शासनाने केलेला दिसतोय. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा