आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ जुलै, २०२६

न्यू गोल्डन नेस्ट येथे विठुनामाचा गजर

भाईंदर (प्रतिनिधी): न्यू गोल्डन नेस्ट भाईंदर(पूर्व) येथे आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.येथील परिसरातील रहिवाशांनी भजन,दिंडीच्या सादरीकरणातून विठुनामाचा गजर केला.तसेच परिसरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करण्यात आली.त्यानंतर आरती,भजन तथा दिंडीच्या माध्यमातून विठुनामाच्या गजराने परिसरात
 वातावरणात उत्साहवर्धक व भक्तिमय झाले होते.व रिंगण करुन फुगडीचे सादरीकरण केले. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशांत मोरे आणि त्यांचे सहकारी यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेत लोकनेते आदरणीय स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुषवगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन!

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थे मध्येलोकनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त...