आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ जुलै, २०२६

मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेत लोकनेते आदरणीय स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुषवगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन!

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थे मध्येलोकनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .दादांचे असलेली समाजातील छाप त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्वसामान्य जनतेत प्रती असलेली त्यांची तळमळ प्रत्येकाच्या मनात आजही जिवंत असल्याचे पाहायला मिळते .त्यांच्या या आठवणींना उजाळा देताना खुप वेदना झाल्या .त्यांची समाजातृती असलेली कामाची छाप कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीची शिकवण आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील तसेच दादांचे शब्द आजही सर्वांच्या कानात घुमत आहेत ते म्हणजे जोपर्यंत माझे हातपाय हालत आहेत तोपर्यंत मी तुमच्यासाठी करत राहणार आणि तुमचं भलं करणार सर्वसामान्य माणसासाठी झटणारा आपला हा माणूस आहे आणि मी कामाचा माणूस आहे ही त्यांची पोच पावती हे शब्द आजही कानात घुमत राहतात आणि जनतेसाठी नियमित अखंडपणे झटणाऱ्या त्या नेतृत्वाची कायम आपणाला आठवणीतून जपावे लागेल ही भावनाच सहन होत नाही.
      सदर कार्यालयात प्रतिमेचे पूजनकरून पुष्पगुच्छ अर्पण करून प्रतिमेस अभिवादन करण्यात आले मुस्कान रफिक झटाम तसेच त्यांची फॅमिली वअवंतिका गृह उद्योग अध्यक्ष अवंतिका म्हात्रे, वृषाली मॅम, वैशाली गुरव,नम्रता गुंजावळे मेहेक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेत लोकनेते आदरणीय स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुषवगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन!

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थे मध्येलोकनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त...