मुंबई (शांताराम गुडेकर ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार तसेच कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री सहायता निधी मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची राज्य कार्यकारिणी सदस्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख,कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या हस्ते पत्र देऊन पदभार देण्यात आला.त्याप्रसंगी सह-कार्य अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माऊली धुळगुंडे,शाखाप्रमुख घोडबंदर सचिन जोईजोडे,अनंत सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित
गिमवी (रामदास धो. गमरे): गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ....
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा