मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील) महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे (MRPM )अध्यक्ष,व फळ, फुले,भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेचे(PPBVFSS) अध्यक्ष तसेच सेंट्रल रेल्वे सल्लागार कमिटी सदस्य ( ZRUCC Member ), रेल्वे मंत्रालय, मा.श्री.अभिजीत धुरत याच्या मुख्य उपस्थितीत गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी भांडूप रेल्वे स्टेशन मॅनेजर धनाजी देसाई यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. २३ ऑगस्ट २०२४ रोजी महासंघातर्फे भांडुप रेल्वे टर्मिनस व्हावे, सर्व जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच कोकणात जाणाऱ्या गाड्यांना थांबा व भांडुप दिवा सावंतवाडी गाडी सुरु करण्यासाठी उपोषण करण्यात आले त्याचा पाठपुरावा करण्यात आला व इतर भांडुप रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली .यावेळी महासंघाच्या चाईल्ड सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेणूकाताई साळुंखे, भांडूप स्टेशन अध्यक्ष सुनिल करपे,सचिन नागवेकर, ऍड.मनोज सावत, सदानंद तांडेल, सतिश पाटील (मुंबई पत्रकार) तसेच इतर पदाधिकारी व रेल्वे प्रवाशी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ओम साई मित्र मंडळ,साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वाशी नाका चेंबूर येथे विविध कार्यक्रमचे आयोजन
साईनाथ मंदिर २४ वा वर्धापन वर्धापन दिनानिमित्त साईबाबा पालखी सोहळा,हळदी कुंकू समारंभ, सत्यनारायण पूजा, साई भंडारा, आरोग्य शिबीर ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा