गुरुवार, ८ जानेवारी, २०२६
दर्यावर्दी दीपावली विशेषांकाला द्वितीय पुरस्कार
मुंबई: 'मराठबोली पुणे' या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. ०४ जानेवारी रोजी पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवनात पार पडला. या कार्यक्रमास साहित्यक शरद अत्रे यांची अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक हेमंत परब यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत राज्यातून ३५५ दिवाळी अंकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत "दर्यावर्दी दिवाळी अंक - २०२५" ला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'दर्यावर्दीचे संपादक अमोल सरतांडेल व हितचिंतक प्रफुल्ल श्रॉफ यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना सुध्दा गौरविण्यात आले. सदर समारंभाचे सूत्रसंचालन सचिन कुरकुटे मांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार
मुंबई (शांताराम गुडेकर): लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा