गडब (अवंतिका म्हात्रे) दिनांक 16 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 दरम्यान डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंग दिल्ली येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय SHOTGUN DOUBLE TRAP JR वुमन टीम व यूथ वुमन टीम मध्ये सुवर्ण पदक व वैयक्तिक Jr.and youth मध्ये कांस्य पदक मिळाले तसेच कार्तिकी देवळेकर व वरा देवळेकर ह्यानी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत विख्यात नेमबाज(Renowned shooter)ही पदवी संपादन केली.ह्या तिघी जणी सिद्धांत रायफल क्लब च्या मेंबर आहेत त्यांचे प्रशिक्षक Ralston coielo B ISSf certified coach ह्यांच्याकडे अवनी कोळी प्रशिक्षण घेते व कार्तिकी आणि वरा ह्या बहिणी मोहणिश हिरवे यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण बालेवाडी येथील शूटिंग रेंज वर घेत असतात.
त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर ,सचिव प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाजी किशन खारके, प्रीतम पाटील,महेश फुलोरे नगरसेवक अंबरनाथ, अजिंक्य चौधरी काटई, समाधान घोपरकर, किरण माळी , अविनाश भगत,सूरज थले ,किरण मोहिते, प्रशिक्षक अलंकार कोळी, राजु मुंबईकर मित्र परिवार व आप्तेष्ट यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा