मुंबई (प्रतिनिधी):मालवण तालुक्यातील असरोंडी गावचे ग्रामस्थ गुरुवर्य लक्ष्मण शिवाजी परब यांचे सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी " शिक्षक " म्हणून ३९ वर्ष ज्ञानदानाचे बहुमोल असे कार्य केले.परोपकारी,निस्वार्थी अशी त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, ३ विवाहित मुली,सून ,जावई , नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे विलास ( राजू )परब यांचे ते वडील होत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पत्रकार दिन उत्साहात साजरा !!
मुंबई: आपल्या भारतात ब्रिटिश राजवट असताना ६ जानेवारी १८३२ रोजी पत्रकार- संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी 'दर्पण' न...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा