पेण नगरपालिका निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महायुतीचे उमेदवार पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सौ वसुधा तुकाराम पाटील ह्यांची बिनाविरोध निवड झाल्यावर त्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करताना पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत जिल्हा सरचिटणीस गंगाधर पाटील ,नगरसेवक निवृत्ती पाटील, तालुका सचिव नरेंद्र पाटील ,तालुका युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील ,युवा नेते वसंत भगत .तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
भांडुप (पश्चिम) सोनापूर परिसरात, एलबीएस (LBS) मार्गांवर जमिन खचली
मुंबई : पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे आणि लगतच्या बांधकाम खोदकामामुळे रस्त्याचा काही भाग आणि फुटपाथ खचला आहे....
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा