आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

अलिबाग येथे सौ.भक्ती अशोक वारगे यांच्याकडून भाजप मधून उमेदवारी अर्ज सादर

प्रतिनिधी: अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे कमळ या चिन्हावर प्रभात क्रमांक 3 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी फॉर्म निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सौ.भक्ती अशोक वारगे यांचा भरता वेळेस भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस मा.आमदार श्री विक्रांतजी पाटीलसाहेब, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. महेंद्रजी दळवीसाहेब,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व रायगड जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री आस्वादजी पाटीलसाहेब, भाजपा दक्षिण रायगड सरचिटणीस मा. श्री.सतीशजी धारप साहेब, भारतीय दक्षिण विभाग सरचिटणीस मा.ॲड.श्री महेशजी मोहितेसाहेब, भाजपा महिला मोर्चा दक्षिण रायगड अध्यक्ष सौ चित्राताई पाटील, ज्येष्ठ नेते श्री गिरीशजी तुळपुळे साहेब, ज्येष्ठ नेते मा.जिल्हा परिषद सदस्य श्री संजयजी पाटील साहेब, अल्पसंख्यांक राज्य सदस्य श्री इफ्तिकार साहेब,मा.तालुका अध्यक्ष श्री उदयजी काटे साहेब,अलिबाग दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष ऍड.सौ मनस्वीताई मोहिते, भाजपा महिला ज्येष्ठ नेत्या सौ शोभाजी उदय जोशी,अलिबाग तालुका शहर अध्यक्ष ॲड.श्री अंकितजी बंगेरासाहेब,भाजपा अलिबाग मध्य तालुकाध्यक्ष श्री रोशनजी भगतसाहेब, अलिबाग उत्तर तालुका अध्यक्ष श्री चेतनजी पाटीलसाहेब, अलिबाग तालुका दक्षिण अध्यक्ष श्री.अशोकजी वारगेसाहेब, मा अलिबाग शहर उपाध्यक्ष श्री सुनीलजी दामले साहेब,रायगड दक्षिण जिल्हा अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष श्री जयेशजी पवार साहेब, मा. आलिबाग तालुका उपाध्यक्ष श्री नितीनजी गुंड,अलिबाग दक्षिण उपाध्यक्ष सौ नेहाजी नितीन गुंड, अलिबाग तालुका युवा मध्य अध्यक्ष प्रथमेशजी मांजरेकर, मा.तालुका युवा अध्यक्ष श्री निखिलजी चव्हाणसाहेब,आमचे मार्गदर्शक श्री राजेंद्र सुंकलेसाहेब, उमेदवारी अर्ज साठी सूचक सौ रश्मी राजेंद्र सुंकले, अलिबाग तालुका महायुतीचे असंख्य नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये भरण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने आयोजित संयुक्त जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी कु. पुनम संजय मोहिते सन्मानित

गिमवी  (रामदास धो. गमरे):  गिमवी विभाग क्र. ३ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि डॉ....