आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

'कोकणरत्न' पदवीसाठी बाळ पंडित यांची निवड

मुंबई : स्वतंत्र्य कोकणराज्य अभियान यांच्या वतीने 'कोकणरत्न' पदवीसाठी, ज्येष्ठ पत्रलेखक, पत्रकार, व सामाजिक कार्यकर्ते, विजय उर्फ बाळ पंडित यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन, यांची 'कोकणरत्न' पदवीसाठी निवड करण्यात आली आहे.
       कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत, मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान जवळ, मुंबई ४०००१ येथे स्वतंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक - संजय कोकरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी - वरिष्ठ पत्रकार व संपादक - सचिन कळझुनकर उपस्थित रहाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी लोअर परेल येथे करा ओके स्पर्धा संपन्न!

मुंबई : फॅमिली वेलफेअर सेंटर, लोअर परेल व रोटरी क्लब डाऊन टाऊन, सी लँड व इंटरव्हील क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर ...