मुंबई (उदय वाघवणकर )- अविरत सेवा पुरविणारी, सर्वसामान्यांना हवीहवीशी वाटणारी बस सेवा जेंव्हा अचानक बंद केली जाते, तेव्हा त्याचा परिणाम प्रवासी वर्गाच्या दैनंदीन प्रवासावर पडतो.समर्थ नगर-सद्भक्ती मंदीर पर्यंतची बससेवा ही बस.क्र.२६४ च्या माध्यमातुन अनेक वर्षे प्रवाशांना सेवा देत होती.ही बस जोगेश्र्वरी स्टेशन मार्गे जाणारी एकमेव बस होती, ती बंद केल्याने नागरिक-शाळकरी विद्यार्थांना रखरखत्या उन्हात नाहक त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे.२६४बस सेवा त्वरित पुर्वरत करावी अन्यथा प्रवाशांच्या हिताचा विचार करता नाईलाजास्तव आंदोलन घ्यावे लागेल अस पत्र देत भाजपच्या पदाधिकारी व सहकार्यांकडुन मजास बस डेपो अधिक्षकांशी चर्चा करत चर्चेअंती सांगण्यात आले.आपण नागरिकांच्या हितासाठी केलेल्या मागणीचा सन्मान करत बस सेवा सुरु करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा