आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

पेण तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूकंप ;असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पेण तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूकंप आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष शिवसेना शिंदे गट शिवसेना असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश  

गडब (अवंतिका म्हात्रे)पेण तालुका महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यात राजकीय भूकंप झाला असून पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता सभेत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दादर जिल्हा परिषद मतदार संघातील रावे येथील पेण पंचायत समितीचे माजी उपसभापती ते तयलेश पाटील रावे ग्रामपंचायत सदस्य चंदन मारुती पाटील रावे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पांडुरंग पाटील अविनाश पाटील साहिल पाटील दिलीप पाटील कलवे ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच प्रतिभा पाटील कलवे ग्रामपंचायत माजी सदस्य प्रतीक्षा पाटील कलवे ग्रामपंचायतचे सदस्य तथा माजी उपसरपंच श्रीधर म्हात्रे कलवे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच नितीन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा युवा अधिकारी माजी हमरापुर विभाग उबाटा गट जय नवनाथ पाटील शेतकरी कामगार पक्षाचे कळवे युवा कार्यकर्ता नवनाथ नारायण पाटील शेतकरी कामगार पक्ष कळवे महिला आघाडी शितल नितीन पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कळवे ललिता विजय पाटील पाच गाव शेतकरी संघर्ष संघटना शिवसेना उबाठा गोविरले कोपर हमरापुर बलवली जिते प्रमुख अशोक कृष्णा म्हात्रे महादेव मढवी यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश दूरशेत ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सूरज अनंत भोईर मनीष परशुराम म्हात्रे पाबळ जिल्हा परिषद मतदार संघातील पाबळ विभागातील शिंदे गट शिवसेनेचे गुलाब म्हात्रे भारतीय संतोष वाघमारे स्वामी गोपीनाथ पवार चंद्रकांत हिरामण भोईर पुष्पा रविंद्र भोईर काशिनाथ खंडवी मोठे वढाव शरद पवार गटाचे विकास पाटील राजेश पाटील बोरजे घोडा बंदर शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष पाटील लहू पाटील उत्तम पाटील शिवाजी पाटील चंद्रकांत पाटील शांताराम पाटील जय मला पाटील कल्पना पाटील विद्या पाटील दिपाली पाटील आनंद पाटील संतोष जनार्दन पाटील चंद्रकांत ठाकूर सुवास प्रभाकर म्हात्रे वाशी विभाग क्रिकेट संघ माजी अध्यक्ष आकाश दादा म्हात्रे अजित पाटील संकेत मदन म्हात्रे रोनाल राजेंद्र ठाकूर स्वरूप शामकांत ठाकूर प्रवीण लीलाधर पाटील सौ मानसी संकेत मात्रे भावना दर्शन पाटील अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या उपस्थितीत पेण येथे महात्मा गांधी मंदिर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता सभेमध्ये जाहीर प्रवेश केले यावेळी आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सर्व पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पेन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार असून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना योग्य ते ठिकाणी संधी देण्याचे देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले पेण तालुक्यामध्ये आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब महिला व बालकल्याण मंत्री नामदार अदिती ताई तटकरे तसेच आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून पेन तालुक्यात अनेक विकास काम मार्गी लागले असून काही दिवसातच पेन तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामे मंजूर करून येथील कार्यकर्ते व जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत यांनी केली यावेळ पेन विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके जिल्हा उपाध्यक्ष विकास म्हात्रे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष गंगाधर पाटील पेन शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर पेन विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष वसुधा पाटील पेन तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष चैताली पाटील पेण शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुचिता चव्हाण जिल्हा महिला उपाध्यक्ष शालन सावंत ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष यशवंत घासी पेन विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शांताराम बोरकर पेन तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने होईल विधानसभा महिला चिटणीस ललिता ठाकूर जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकळ पेन विधानसभा महिला महिला सचिव अवंतिका म्हात्रे नगरसेवक राजेंद्र वाडकर नगरसेवकअमित कुंभार नगरसेवकपांडुरंग जाधव नगरसेवक निवृत्ती पाटील नगरसेविका सौ नेने पेन विधानसभा सचिव प्रभाकर लांगी पेन तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे पाबळ पंचायत समिती अध्यक्ष वैभव भोईर जिते पंचायत समिती जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष सुदर्शन पाटील दादर जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष प्रदीप म्हात्रे वडखल जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष राजा वर्तक पाबल जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष प्रभाकर निगावले का राव जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष प्रमोद तांडेल पेन तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील दुश्मी खारपाडा माजी सरपंच रश्मी भगत ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत जिल्हा महिला संघटक सरिता म्हात्रे पेन तालुका चिटणीस अशोक म्हात्रे पेण तालुका चिटणीस अजित ठाकूर पेन तालुका उपाध्यक्ष महेंद्र वर्तक पेन तालुका उपाध्यक्ष भरत महाडिक जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे पेन तालुका युवक उपाध्यक्ष सुमित म्हात्रे पेन तालुका युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील विद्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील वडखल जिल्हा परिषद मतदार संघ कार्याध्यक्ष गजानन ठाकूर काराव पंचायत समिती अध्यक्ष प्रीतम केणी शिहू पंचायत समिती अध्यक्ष दत्ताराम म्हात्रे ओबीसी भगवान पाटील वाहतूक सेल तालुका अध्यक्ष राजा मानकावले पेन तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर पेन तालुका युवती अध्यक्ष तृप्ती पाटील शहर युवती अध्यक्ष मुस्कान झटम युवती उपाध्यक्ष रिया पाटील माजी उपनगराध्यक्ष विलास मनोरे पेन युवक अध्यक्ष सागर हजार शेखर पाटील किशोर म्हात्रे अपंग संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत खारपाडा राष्ट्रवादी शाखा अध्यक्षअरुण घरत ज्येष्ठ नेते रमेश घरत पेन तालुका डॉक्टर सेल अध्यक्ष संगम पाटील पेन शिक्षक सेलचे अध्यक्ष नथुराम म्हात्रे खरपाडा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नितेश घरत पेन तालुका कार्यकारणी सदस्य अशोक डगर ठाकूरपाडा महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर युवती अध्यक्ष दर्शना ठाकूर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी नेमणुका नियुक्त पत्र देण्यात आले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या उपाध्यक्षपदी मोरेश्वर म्हात्रे रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पेन पंचायत समितीचे माजी उपसभापती शैलेश पाटील यांची निवड करण्यात आली तसेच पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक म्हात्रे यांची निवड करण्यात आली वाशी पंचायत समिती मतदारसंघाचे अध्यक्षपदी सुभाष शांताराम पाटील यांची निवड करण्यात आली दादर जिल्हा परिषद मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्षपदी नितीन विश्वनाथ पाटील पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया उपाध्यक्षपदी सुरेश म्हात्रे , पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती उपाध्यक्षपदी रिया साजन पाटील पेन तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिव पदी ममता जितेंद्र म्हात्रे पेन तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पदी भावना दर्शना पाटील वडखल जिल्हा परिषद मतदार संघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी ऋषिकेश गजानन ठाकूर दादर जिल्हा परिषद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी जय नवनाथ पाटील यांची निवड करण्यात आली पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस संघटक पदी राजे दामोदर पाटील यावेळी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवदुर्गा सन्मान आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...