आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच वेळी सरदार पटेल जयंती व राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, हा कार्यक्रम मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट नीती आयोग भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मेधाताई कुलकर्णी राज्यसभा खासदार पुणे, पद्मश्री नीलिमाताई मिश्रा मॅगसेस अवॉर्ड विनर जळगाव हे उपस्थित राहणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार अपंग सेवक , हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे यांनी प्रतिनिधी जवळ ही माहिती दिली हा कार्यक्रम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल येरवडा एअरपोर्ट रोड पुणे , येथे दिनांक 31 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. 
याच कार्यक्रमात जलसंपदा मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्याबद्दल हिंदू रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच यावर्षीच्या हिंदू रत्न पुरस्कार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत, प्रियाल सत्यनारायण प्रधान (संबलपुरी नृत्य कला) नवी दिल्ली, जितेंद्र बच्चन (पत्रकरिता )नवी दिल्ली, सतीश कुमार चौधरी (सामाजिक माजी सहायक सैनिक कल्याण अधिकारी )पुणे,रुक्मिणी देवी जगदीश चंद्र महेश्वरी (सामाजिक) गुजरात, ज्ञानदेव निनू पाटील (सामाजिक शैक्षणिक) मलकापूर, सुरेश सोपान भारंबे (सामाजिक शैक्षणिक) अमरावती, नितीन काशिनाथ जावळे (सामाजिक सांस्कृतिक) उल्हासनगर,दीपक चुडामन परतने (शैक्षणिक) जळगाव, दीपक अनिल पाटील (सामाजिक) पुणे, प्रमोद नरसिंग सूर्यवंशी (कवी लेखक) मुंबई, किरण लक्ष्मण तोडकर साहित्यिक नरहरवाडी सातारा, अविनाश व हळबे (प्रवचनकार समाज प्रबोधन )पुणे, ह भ प शांताराम विश्वास साळुंखे (प्रवचनकार अध्यात्मिक )वडगाव हवेली, ह भ प किशोर महाराज जाधव (अध्यात्मिक) शेनोली सातारा, डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर (शैक्षणिक साहित्यिक) मुक्ताईनगर, डॉ.अमोल पोपट बोत्रे( शैक्षणिक )उरुळी कांचन पुणे, दिनकर बळीराम चौधरी (सामाजिक )पुणे, डॉ. गणेश जगन्नाथ आखाडे( वैद्यकीय) उरुळी कांचन पुणे, माननीय श्री भास्कर गायकवाड (पत्रकारिता,) पुणे, पुरुषोत्तम रामचंद्र हिंगणकर (अध्यात्मिक सामाजिक) अकोला, सुनील मुरलीधर इंगळे (सामाजिक पत्रकरिता )कल्याण, सुधीर नारायण इंगळे (सामाजिक) अकोला, रवींद्र दत्तू मुंढे (शैक्षणिक )उरुळी कांचन, धनंजय लीलाधर इंगळे (सामाजिक साहित्य सेवा) चिंचवड पुणे, अजित सदाशिव क्षीरसागर (सामाजिक साहित्यिक )वाई सातारा, पवन गंगाराम बडगुजर (सामाजिक पत्रकरिता )धुळे, स्मिता मुरलीधर कोलते (शैक्षणिक )मलकापूर, डॉ. फकीरा भगवान राजगुरू( शैक्षणिक) पिंपरी माळी मेहकर, सौ अनिता योगेंद्र कोलते( सामाजिक )पनवेल मुंबई, तुकाराम नबाजी कांचन (आध्यात्मिक )उरुळी कांचन, डॉ.राजेश मधुकर बाराते (शैक्षणिक )वडगाव श्रीगोंदा, प्रा. विजय आनंद जाधव( शैक्षणिक) केडगाव, राहुल किशोर तिडके (सामाजिक )मूर्तीजापुर, विकास भानुदास टकले (शैक्षणिक) राहू पिंपळगाव, डॉ. शिवाजी रावसाहेब नेटके (शैक्षणिक) श्रीगोंदा, ह भ प मोहन दिनकर देसाई (अध्यात्मिक) कराड, सुनील पांडुरंग नाईक (राष्ट्रसेवा कार्य )बाभळी अमरावती, राजकुमार साहेबराव शिंदे (राष्ट्रसेवा कार्य सुभेदार मेजर) निमखेडा अमरावती, पवन कुमार पुंडलिक कट्यारमल (दिव्यांग सेवा)पिंपळे जगताप शिरूर, कुलदीप विनायक पवार (समाजकार्य )अंजनगाव सुर्जी अमरावती, वीरेंद्र प्रल्हादराव ताठे (कृषी सेवा,सामाजिक) वाई सातारा, नितीन गणपतराव पाटील (ग्राहक संरक्षण सेवा कार्य) चिंचवड पुणे, एड. जगदीश मोतीलाल अग्रवाल (विधी सेवा कार्य )कोरेगाव भीमा, सौ सुजाता चंद्रकांत शेटे (सामाजिक कार्य) कोठवली कोल्हापूर, मनुष्य पंडित शिंदे (दिव्यांग सेवा) पेठ वडगाव कोल्हापूर, पोर्णिमा अर्जुन राठोड (आदर्श सामाजिक कार्य) टेंभुरदरा यवतमाळ, अरविंद जानकीराम देठे (सामाजिक कार्य) अंतरी मलकापूर अकोला, श्री हरी रमेशराव इस्थापे महाराज (अध्यात्मिक) पारस अकोला, डॉ. शशिकांत श्रीधरराव पवार (सामाजिक) अकोला, सौ रोहिणी दीपक ओहोळ ( दिव्यांग सेवा) पुणे, शिवाजी ज्ञानोबा जाधव (अनाथ दुर्बल सेवा कार्य )लवंगी सोलापूर, गणेश औदुंबर हाके (मतिमंद सेवा कार्य )कोर्टी सोलापूर, लहू भगवानराव ढोबळे (दिव्यांग सेवा )गेवराई बीड, सुशील शिवाजी वाघमारे (सामाजिक )वाघोली पुणे, विजय उषा शहाजी कदम (साहित्यिक सामाजिक) रहिमतपुरा सातारा, रमेश महादेव चव्हाण (सामाजिक) देवगड सिंधुदुर्ग, सौ वसुधा वैभव नाईक (पत्रकरिता) मुंबई, प्रशांत पतंगराव पाटील (शिवव्याख्याते समाज प्रबोधन) अंकलखोप सांगली,सुहास परशुराम राऊत (साहित्यकला सामाजिक) चिंचणी पालघर, प्रदीप मनोहर पाटील (साहित्यिक सामाजिक) गणपुर चोपडा, संदीप मुलचंद पवार (शैक्षणिक) वसई, विलास बापू रामलिंग राठोड (साहित्यिक शैक्षणिक) बदलापूर, विजय दत्तू वेटम (शैक्षणिक सामाजिक) सातारा, ओंकार रामदास घाडगे (सामाजिक आदर्श शेती) धोंडेवाडी सातारा, ज्ञानोबा शंकर गरुड (भारुडकार )निगडी पुणे, दीपक हनुमंत पवार (सामाजिक) वाई सातारा, प्रा. प्रतीक सिताराम मतकर (साहित्य सेवा) सातारा, प्रिया सिद्धनाथ निकम (सामाजिक )पुणे, योगिता संजय कोठेकर (शैक्षणिक सामाजिक) निगडी पुणे, सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे (सामाजिक पत्रकार) वसई, आशिष धनाजी क्षीरसागर (क्रीडाशिक्षक )उरुळी कांचन, प्रदीप गुरुजी पिंपळनेरकर कवी (साहित्यिक) संभाजीनगर, सौ रेश्मा रवींद्र मेहता (साहित्यिक सामाजिक) कल्याण, सौ सुरक्षा जयवंत पाटील (साहित्यिक सामाजिक) टिटवाळा ठाणे, निळकंठ बाबुराव उल्हारे (राष्ट्रसेवा कार्य )घोगरगाव श्रीगोंदा, विनोद एकनाथ शेळके (माजी सैनिक राष्ट्रसेवा कार्य) खुंटे फळ अहिल्यानगर, गणेश दत्तू थोरात (माजी सैनिक राष्ट्रसेवा कार्य )खानापूर अहिल्यानगर, अशोक भाऊसाहेब भोसले( माजी सैनिक राष्ट्रसेवा कार्य )घोटण अहिल्यानगर, कैलास प्रकाश पठाडे( मल्टीमीडिया कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर) पैठण संभाजीनगर, बाळासाहेब सर्जेराव फटांगडे (कृषी क्षेत्र सामाजिक ) जोहरापूर शेवगाव, किसन गणपतराव सूर्यवंशी( शासकीय सेवा कार्य माजी तहसीलदार) राठी नगर अमरावती, अशोक गोविंदराव धनंजय (सामाजिक कार्य) तळेगाव अमरावती, रमेश रामजी ठोकर (आदर्श शेतकरी) तळेगाव अमरावती, एड. उदय जयवंत सरोदे (विधी सेवा कार्य) सदरवाडी शिरूर पुणे, ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे (कृषी सेवा कार्य )आपेगाव संभाजीनगर, रामभाऊ बबनराव सासवडे (सामाजिक आदर्श सरपंच) शिक्रापूर पुणे, भास्कर दिगंबर खर्डे( सामाजिक कार्य )कोल्हार अहिल्यानगर, अमोल अंबादास शेटे (सामाजिक कार्य )कोल्हार अहिल्यानगर, सुधीर वायकर इतिहास संशोधन (सामाजिक) सोनेवाडी अहिल्यानगर, प्रदीप सुखदेवराव घडेकर (रेल्वे सेवा कार्य )सामाजिक हिंगणा नागपुर, ऋषिकेश ज्ञानोबा पळसे (आदर्श शिक्षक )फुरसुंगी पुणे, दीपक सुदाम पिसे (सामाजिक शैक्षणिक) चिखली पुणे, गोरख दामू गायकवाड (संगीत कला कार्य) नवी मुंबई, शरद आनंदराव पवार (शैक्षणिक सामाजिक) मुलुंड मुंबई, राघू गोपीनाथ कांबळे (सामाजिक सेवा,) अहिल्यानगर, नितीन हरिभाऊ पातारे (सामाजिक शैक्षणिक) गोरेगाव पारनेर, राजकुमार महादेव (डोंबाळे) शैक्षणिक सरमा पारगाव, स्नेहल निखिल वाघमारे (शैक्षणिक) पुणे, विनोद नवल पवार (शैक्षणिक सामाजिक)पुणे, देवानंद महिपती जगदाळे (शैक्षणिक) बारामती, सौ नीलिमा शशिकांत घुले (शैक्षणिक सामाजिक) भवानीनगर, श्री दिनकर आबा जाधव (सामाजिक) बारामती, वंश कांता संजय काळे (साहित्यसेवा ) नागपूर, यांना सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत. शाल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप राहील असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी कळविले आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अण्णासाहेब पाटील उद्योजक, पुणे, सामाजिक कार्यकर्ते सौ किरण पाचपांडे, श्री रावसाहेब लवांडे अध्यक्ष शेतकरी संघटना, श्री अमोल पाटील अध्यक्ष श्री संत मुक्ताई देवस्थान दिघी, नीना भाऊ खर्चे अध्यक्ष एल पी संघ पिंपरी चिंचवड, हेमंत झोपे अध्यक्ष समाज भ्रातृमंडळ, विकास वारके अध्यक्ष लेवाभ्रातृमंडल, कृष्णाजी खडसे कार्याध्यक्ष देवा भातृ मंडळ, श्री एकनाथ धनवट, रवींद्र बराटे, सचिव लेवा भ्रातृ मंडळ ,नितीन पाटील लेवा पाटीदार मंडळ ताथवडे, डॉ. अशोक पाटील उपाध्यक्ष डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठान, डॉ. अशोक चौधरी अध्यक्ष भारतृ मंडळ वाकड, डॉ. एल झेड पाटील,प्रल्हाद खर्चे जेष्ठ पत्रकार, राजे खान पटेल ,ज्येष्ठ पत्रकार ,सुभाष कट्यारमलअध्यक्ष जय श्रीराम शिक्षण संस्था कोरेगाव भीमा, प्रफुल्ल नारखेडे सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...